spot_img
spot_img
spot_img
spot_img

पंढरपूर MIDC परिसरातून तीन मुलासह महिला बेपत्ता,


छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी,

पंढरपूर MIDC पोलिस ठाणे हद्दीतून एक महिला आणि तिची तीन मुले १९ नोव्हेंबर पासून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. सुभांगी संजयकुमार उके (वय ४०) यांनी “मुलांना घेऊन आईकडे जाते” असे सांगून घर सोडले, मात्र त्यानंतर त्या परत घरी न आल्याने कुटुंबीयांत मोठी चिंता निर्माण झाली आहे.

बेपत्ता मुलांमध्ये
नयण संजयकुमार उके
(वय १३)
कनिष्का,गौतमी
असे तीनही मुले सुभांगी यांच्यासोबत आहेत.
कुटुंबीय व पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. नातेवाईकांकडे तसेच परिचितांकडे चौकशी करण्यात आली; मात्र अद्याप कोणतेही ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत. या चारही जणांचा कोणालाही दिसल्यास, भेटल्यास किंवा कोणतीही माहिती मिळाल्यास, तात्काळ पंढरपूर MIDC पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.बेपत्ता महिला शोधण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

Epaper Website

Related Articles

प्रभादेवीत जातीय द्वेषातून १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

प्रभादेवीत जातीय द्वेषातून १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर २४ तासांत आरोपी गजाआड मुंबई | प्रतिनिधी प्रभादेवी परिसरात जातीय मानसिकतेतून एका १९ वर्षीय...

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी वादळ : गिरीश महाजनांच्या भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख नाही; महिला अधिकाऱ्याचा थेट सवाल, व्हिडिओ व्हायरल

प्रतिनिधी | नाशिक नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात राज्याचे मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांच्या भाषणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!