spot_img
spot_img
spot_img
spot_img

संतोष बांगर पुन्हा वादात; मतदान केंद्रात घुसून घोषणाबाजी, गोपनीयतेचा भंग केल्याने कारवाईची मागणी!

हिंगोली : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आचारसंहितेचे सरासर उल्लंघन केले आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना एक व्हिडिओ समोर आला आहे. मतदान केंद्रात जाऊन एका महिला मतदाराला मतदान करताना ‘बटण दाबा’ अशी थेट सूचना देताना संतोष बांगर दिसले.

व्हिडिओ मध्ये संतोष बांगर यांनी “बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो” अशा घोषणा दिल्या. दरम्यान, मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे, मोबाईल फोन वापरणे किंवा कुठल्याही प्रकारे निवडणूक गोपनीयतेचा भंग करणे हे त्यामुळे बांगर यांच्या या कृत्यावर निवडणूक विभागाकडून कारवाईची मागणी होत आहे.

संतोष बांगर यांच्या या व्हिडिओनंतर राजकीय वातावरण तापले आहे.

Epaper Website

Related Articles

बौद्ध समाजातील महिलांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; विलास काकडेविरुद्ध गुन्हा, आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर, दि. ३० मे (प्रतिनिधी) बौद्ध समाजातील तरुणी, महिला तसेच आया-बहिणींविषयी सोशल मीडियावर अत्यंत गलिच्छ, अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरत फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या विलास...

रमाबाई ची ‘ रमाई ‘ होण्याचा हृदयस्पर्शी प्रसंग.

रमाबाई ची ' रमाई ' होण्याचा हृदयस्पर्शी प्रसंग. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत दिनांक ४ एप्रिल १९०६ रोजी रमाबाई यांचा विवाह झाला . विवाहाच्या आधी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!