स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.
आज दिनांक 19 नोव्हेंबर 2025 बुधवार रोजी संजय नगर मुकुंदवाडी येथे स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दीपक म्हस्के यांनी पुतळ्यास पुष्पा अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगरसेवक गटनेते भाऊसाहेब जगताप तसेच प्रमुख उपस्थिती, सुभाष पाटील, प्रा.बी. आर. पारसकर, प्रवीण केदार, अशोक डोळस, शिवाजी सानप, दुबे साहेब, प्रभाकर काकड, विजय खरात, शांतीलाल पवार, अभिमान खरात, दशरथ मानवतकर, प्रशांत रणभरे, बहुरे काका, शरद वाघ, दिलीप खरात, साहेबराव वेलदोडे लक्ष्मण टोम्पे, लक्ष्मण मुळे, भीमराव आढाव, रावसाहेब गवई इत्यादी उपस्थित होते.



