spot_img
spot_img
spot_img
spot_img

मिटमिटा मनपा शाळा दरम्यान केलेल्या कारवाईत एकूण ५८५ एवढी मालमत्ता निष्काशीत.

०३ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत पडेगाव ते मिटमिटा मनपा शाळा दरम्यान केलेल्या कारवाईत एकूण ५८५ एवढी पक्की आणि कच्ची बांधकामे ज्यामध्ये हॅाटेल,लॅाज, दुकाने, शेड,कंपाऊंड,ओटे,गॅरेज,वॅाशिंग सेंटर,कमान,जाहिरात फलक,इ. निष्कासित करण्यात आले.

सदर कारवाई मध्ये महानगरपालिकेच्या ३५० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तर पोलीस विभागाचे २५० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या कारवाईसाठी ३० जेसीबी, ८पोकलॅन,१५ टिप्पर, २ रूग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने,२ अग्निशमन बंब,५ इलेक्ट्रिक हायड्रॅालीक वाहने इ. वाहनांचा समावेश होता.
सदरील कारवाई मध्ये नगररचना विभागाचे उप संचालक मनोज गर्जे,कार्यकारी अभियंता (यांञिकी) अमोल कुलकर्णी, पोलीस सहायक आयुक्त रणजीत पाटील, अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे,सहाय्यक आयुक्त अर्जून गिराम,प्राजक्ता वंजारी,अर्चना राजपूत,रमेश मोरे,संजय सुरडकर, अशोक गिरी,समीउल्लाह,भारत बिरारे,राहूल जाधव,नईम अन्सारी व इमारत निरीक्षक कुणाल भोसले,शिवम घोडके,सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव,सय्यद जमशेद, सय्यद मजहर अली, नगररचना विभागाचे सौरभ साळवे, सूरज संवडकर,राहूल मालखेडे, शिवाजी लोखंडे व नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव सहभागी होते.

Epaper Website

Related Articles

राजकीय पक्षांना थेट आव्हान,जेलची भीती बाळगू नका, प्रकाश आंबेडकर

मुबई : राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत...

अंजलीताई आंबेडकर यांची नांदेडमध्ये सक्षम ताटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट; “न्याय मिळेपर्यंत आम्ही सोबत आहोत” – ठाम भूमिका

नांदेड – सक्षम ताटे हत्या प्रकरणाने संपूर्ण नांदेड शहर हादरले असताना, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी आज सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!